विराट कोहली रचणार इतिहास! न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडेत सचिनचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी

विराट कोहली रचणार इतिहास! न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडेत सचिनचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी

फोटो सौजन्य :  ANI

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना 15 नोव्हेंबर रोजी  बे ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल.

फोटो सौजन्य :  ANI

भारतीय संघ हा सामना जिंकून 3-1 ने मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. कारण सध्या मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल. त्याच्याकडे सचिन तेंडुलकरला मागे टाकून एक मोठी कामगिरी करण्याची आहे.

फोटो सौजन्य :  ANI

न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच देशात वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 18 वनडेत 38.35च्या सरासरीने 652 धावा केल्या आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

सचिन तेंडुलकरच्या खालोखाल 598 धावा करणारा वीरेंद्र सेहवाग आहे. तर यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे.

फोटो सौजन्य :  ANI

कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या देशात 15 वनडे सामन्याातील 14 डावांत फलंदाजी करून 42.50 च्या सरासरीने 595 धावा केल्या आहेत. 

फोटो सौजन्य :  ANI

न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवण्यासाठी विराट कोहलीला 58 धावांची गरज आहे. आता तो या धावा करेल का? याकडे लक्ष आहे.

फोटो सौजन्य :  ANI