नोटांवरचा गांधीजींचा तो प्रसिद्ध हसरा फोटो कोणी आणि कधी क्लिक केला होता? जाणून घ्या यामागची खास गोष्ट!"
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
भारतीय नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो स्केच नसून १९४६ मधील खरा फोटो आहे.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
'व्हाईसराय हाऊस'मध्ये ब्रिटिश नेते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स यांच्यासोबत असताना हा फोटो काढला होता.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
मूळ फोटोमधील गांधीजींचे सुंदर हसू क्रॉप करून नोटांवर वापरले गेले आहे.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
गांधीजींच्या १०० व्या जयंतीनिमित्त पहिल्यांदा सेवाग्राम आश्रमाच्या चित्रासह त्यांचा फोटो नोटेवर आला.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
RBI ने १९९६ मध्ये 'महात्मा गांधी सिरीज' आणून हा फोटो सर्व नोटांवर कायम केला.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
बनावट नोटा रोखण्यासाठी चित्राऐवजी खऱ्या चेहऱ्याचा फोटो निवडण्यात आला, कारण तो कॉपी करणे कठीण असते.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
←