रात्री झोपताना हळदीचं दूध का पितात?

रात्री झोपताना हळदीचं दूध का पितात? 

रात्री झोपताना अनेकजण दुधाचे सेवन करून झोपतात. तर काही जण हळदीच्या दुधाचे सेवन करतात. आयुर्वेदात देखील हळदीच्या दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

 हळदीचे दूध प्यायल्याने शरीराला बरेच फायदे होतात. पण ते झोपण्या आधी काप्यावें जाणून घेऊ.  

 हळदीचे दूध प्यायल्याने शरीराला बरेच फायदे होतात. पण ते झोपण्या आधी काप्यावें जाणून घेऊ.  

हळद आणि दुधाचे कॉम्बिनेशन झोपेसाठी उत्तम आहे. हळदीचं दूध प्यायल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

हळदीचं दूध प्यायल्याने ताण- ताणावं कमी होतो. मेंदू शांत राहतो. एनजायटी लेवल कमी होते.

रात्री झोपताना हळदीचं दूध प्यायल्याने लिव्हर डिटॉक्सिफाय होते. तुमची पचनक्रिया चांगली राहते.