PF वरून आता 75% नाही, तर थेट 90% रक्कम काढता येणार! EPFO ने नियमात केला मोठा बदल

PF वरून आता 75% नाही, तर थेट 90% रक्कम काढता येणार! EPFO ने नियमात केला मोठा बदल

लग्न, घर खरेदी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मेडिकल इमर्जन्सीसाठी आता जास्त पैसे मिळणार

आधी फक्त 75% रक्कम काढता येत होती, आता 55 वर्षांखालील सदस्यांना  90% पर्यंत रक्कम मिळणार आहे

सर्वात मोठा फायदा - आता PF काढण्यासाठी कागदपत्रं आणि कारणं देण्याचं टेन्शन कमी झालंय, प्रक्रिया झालीय सोपी

पण लक्षात ठेवा - गरज नसेल तर PF काढू नका, कारण हीच रक्कम तुमच्या निवृत्तीनंतर कामाला येणार आहे

PF कसा काढायचा? UAN नंबरने EPFO पोर्टलवर लॉगिन करा, Claim फॉर्म भरा आणि 3-4 दिवसात पैसे खात्यात!