Home Uncategorized किंगफिशर कार्यालयाचा १७ मार्चला लिलाव

किंगफिशर कार्यालयाचा १७ मार्चला लिलाव

1

डबघाईला आलेल्या किंगफिशर कार्यालयाचा येत्या १७ मार्चला ऑनलाईन लिलाव होणार आहे.

मुंबई- डबघाईला आलेल्या किंगफिशर कार्यालयाचा येत्या १७ मार्चला ऑनलाईन लिलाव होणार आहे. एसबीआयकॅपने वर्तमानपत्रातून नोटिसीद्वारे याची घोषणा केली आहे. या कार्यालयासाठी राखीव किंमत १५० कोटी रुपये ठरवली आहे.

किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या यांच्याकडून कर्जाची परतफेड करून घेण्याच्या प्रक्रियेचाच हा लिलाव भाग आहे.

एसबीआयला मल्ल्या यांच्याकडून ६९६३ कोटी रुपयांचे येणे आहे. कार्यालयाच्या इमारतीचे क्षेत्रफळ ३९८८ चौरस किलोमीटर इतके आहे. बँकेने किंगफिशरला एवढे मोठे कर्ज देऊनही त्यातील एका पैशाचीही वसुली बँक करू शकली नव्हती. कर्जवसुलीत असंख्य अडथळे आले होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version