Home महाराष्ट्र दलित नेते टी. एम. कांबळे यांचे निधन

दलित नेते टी. एम. कांबळे यांचे निधन

0

दलित नेते आणि माजी आमदार टी. एम. कांबळे यांचे शुक्रवारी  निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.

लातूर- दलित नेते आणि माजी आमदार टी. एम. कांबळे यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.

लातूरमधील इंडिया नगर येथे रहात्या घरी शुक्रवारी सायंकाळी ह्रदयविकाराचा झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

मराठवाड्यातील दलित पँथरचे ते पहिले आमदार होते. १९९० मध्ये विधान परिषदेच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version