Home व्हिडिओ “सिंग साहब

“सिंग साहब

1

‘सिंग साहब’ एक सामान्य माणसाची कथा आहे. साधेपणाने आयुष्य जगताना प्रामाणिकपणा, मूल्यांवर विश्वास असलेली ही व्यक्ती आहे. सनी देओल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. सनीने उत्तरप्रदेशातील एका छोटया शहरातील जिल्हाधिकारी रंगवला आहे. जो भ्रष्टाचार, अन्याया विरुध्द लढतो. अनिल शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

1 COMMENT

  1. Sunny expressing the angst of the Common Man, after a long long time is welcome. The Prahaar team is requested to review this film, albeit late-review. I really sensed the conspicuously missing review in Manoranjan.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version