पॅन कार्ड सक्तीच्या विरोधात संप..

    1

    पॅन कार्ड सक्तीच्या विरोधात देशभरातील ३०० सराफ संघटना आणि दुकानदारांनी बुधवारी एक दिवसीय संप पुकारला होता. याप्रसंगी पॅन कार्ड सक्तीमुळे सराफांच्या व्यवसायावर कसा विपरित परिणाम होत आहे, यावर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने पत्रकार मुंबईत परिषद घेतली.

    1 COMMENT

    1. याचा अर्थ यांचा काळ्या बाजाराला पाठींबा आहे असाच ना… सोने खरेदी साठी pan कार्ड असण्यात गैर काय ? हा सर्व प्रकार म्हणजे कर प्रणाली तून काढण्यात येणाऱ्या पळवाट ला हातभार लावणे असाच होय. सरकार ने याबाबतीत बिलकुल नमते घ्यायला नको. पारदर्शकतेला हा विरोध असून भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणारे वर्तन या सराफ संघटनांचे दिसून येते..

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version