Khatron Ke Khiladi 13: खतरों के खिलाडीच्या फायनल राऊंडमध्ये पहिली एंट्री ‘या’ मराठमोळ्या चेहऱ्याची

मुंबई: बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमात फायनलिस्ट कोण असणार याकडे मनोरंजनप्रेमींच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान या पर्वात 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) 'खतरों के खिलाडी 13'चा पहिला फायनलिस्ट असणार असल्याची चर्चा आहे.


दरम्यान अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी पहिला फायनलिस्ट मराठमोळा शिव झाल्याच्या चर्चेने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शिव 'बिग बॉस मराठी'चा विजेता होता. हिंदी बिग बॉस आणि रोडीजदेखील त्याने गाजवलं आहे. आता 'खतरों के खिलाडी 13' चा फायनल राऊंड गाजवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. फायनलमध्ये तो उंचावरुन लटकताना, साप-मगरी यांच्यासोबत स्टंटबाजी करताना दिसणार आहे. शिव ठाकरे 'खतरों के खिलाडी 13'नंतर तो 'रोडीज 19'मध्ये गँग लीडर म्हणून दिसणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी