आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी, या सवयींना आजच करा बाय बाय

मुंबई: मुलांसोबत प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते बनवण्यासाठी आपण काही चुका करण्यापासून बचाव केला पाहिजे. या चुका तुमच्या मुलांच्या वाढीवर खूप वाईट प्रभाव टाकू शकतात.


जगातील सगळ्यात कठीण काम म्हणजे मूल सांभाळणे. एक छोटीसी चूक मुलांच्या नाजूक मनावर मोठा परिणाम करू शकते. सोबतच मजबूत प्रेम आणि विश्वासाचे बंध बनवण्यासाठी काही अशा चुकाही टाळल्या पाहिजेत. या चुका मुलांच्या विकासाच्या वाटेवर वाईट प्रभाव टाकू शकतात.



दुसऱ्यांशी तुलना नको


प्रत्येक मूल हे खास असते. त्याची तुलना दुसऱ्यांशी करू नका. आपल्या मुलाच्या गुणांचे नेहमी कौतुक करत राहा.



प्रत्येक गोष्टीत बोलू नका


छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना सतत बोलत राहू नका. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवते.



वेळ द्या


व्यस्त जीवनातही मुलांसोबत काही वेळ घालवा. तुमच्या मुलांसाठी तुमचा वेळ महत्त्वाचा आहे.



रूटीन बनवा


मुलांसाठी एक चांगले रूटीन सेट करा. यात अभ्यास, खेळ आणि आराम यांचा बॅलन्स असेल. यामुळे ते संघटित आणि जबाबदार बनतील.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित