Mirzapur 3 : गर्दा कटेगा-पर्दा उठेगा! दमदार टीझरसह 'मिर्झापूर सीझन ३'ची रिलीज डेट समोर

'या' दिवशी प्रदर्शित होणार मिर्झापूर ३


मुंबई : आजवर सगळ्यात जास्त गाजलेली वेबसिरीज म्हणजे मिर्झापूर (Mirzapur). क्राईम-थ्रिलर या विषयावर बेतलेल्या या वेबसिरीजचे दोन्ही सीजन खूप गाजले. कालीन भैय्याचं गुन्हेगारी जग आणि त्यात सुरु असलेली सत्तेची चढाओढ यावर ही वेबसिरीज आधारलेली होती. मिर्झापूरच्या पहिल्या दोन सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता लवकरच मिर्झापूरचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनच्या दमदार टीझरसह रिलीज डेट जाहीर केली आहे.



'या' तारखेला होणार प्रदर्शित


अ‍ॅमेझॉन प्राइमकडून ‘मिर्झापूर’ च्या तिसऱ्या सिझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. प्राईम व्हिडीओने 'कर दिए है प्रबंधन मिर्जापूर ३ का' अशा कॅप्शनसह पोस्टर रिलीज केले आहे. ५ जुलैपासून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


दरम्यान, 'मिर्झापूर सीझन ३' मध्ये यावेळी मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा दिव्येंदू शर्मा दिसणार नाही. मागील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुड्डू भैया आणि गोलू मिळून मुन्ना भैय्याला चकमकीत ठार करतात आणि सूड उगवतात. तर शरद शुक्ला कालीन भैय्याला वाचवण्यात यशस्वी होतो. या सीझनमध्येही मिर्झापूरच्या सत्तेच्या खुर्चीसाठी संघर्ष सुरू राहणार आहे. ही खुर्ची कोणाला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


?si=p7NxBKJynQv_yoiG
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी