तुमच्या शरीरात युरिक अ‍ॅसिड तर वाढत नाहीये ना? दुर्लक्ष करू नका...

मुंबई: चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलमुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडचा स्तर वाढू लागतो. खाण्या-पिण्याच्या गोष्टीमधून अनेकदा युरिक अ‍ॅसिडचा स्तर वाढू शकतो. युरिक अ‍ॅसिड एक प्रकारचे वेस्ट असते. जे किडनी फिल्टर करून शरीरातून बाहेर टाकते.



युरिक अ‍ॅसिड शरीरात वाढल्यास दिसतात ही लक्षणे


युरिक अ‍ॅसिडचा स्तर वाढल्यास सांधेदुखीचा त्रास, सूज तसेच हाडांचे दुखणे सुरू हते. युरिक अॅसिड वाढल्यास दही न खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही हाय फॅट असलेले दही खात आहात तर युरिक अॅसिड वाढू शकते. तज्ञांच्या मते फॅट असलेले दही खाऊ नये.



किडनीला असतो धोका


युरिक अ‍ॅसिडमुळे किडनीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. यामुळे हेल्दी डाएट घेणे सुरू केले पाहिजे. यात अधिकतर भाज्या, फळे, अख्खे धान्य आणि कमी फॅट असलेले डेअरीचे पदार्थ यांचा समावेश असतो.


शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढू लागल्यास रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊ लागते. यामुळे अनेक त्रास होऊ लागतात. युरिक अ‍ॅसिड क्रिस्टल्समध्ये रूपांतरित बोटांच्या जॉईंट्सना त्रास होऊ लागतो. याशिवाय इतर समस्याही होतात.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे