Tuesday, September 15, 2026

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २७ जून २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २७ जून २०२४.

पंचांग

आज मिती ज्येष्ठ कृष्ण षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र शततारका. योग आयुष्यमान, चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ६ आषाढ शके १९४६ गुरुवार, दिनांक २७ जून २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०३, मुंबईचा चंद्रोदय ११.५१, मुंबईचा सूर्यास्त ०७.१९, मुंबईचा चंद्रास्त ११.०५. राहू काळ ०२.२१ ते ०४.००, १९ पर्यन्त चांगला.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : व्यवसायांमध्ये समाधानकारक स्थिती असणार आहे.
वृषभ : आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.
मिथुन : कामामध्ये चुका होण्याची शक्यता आहे.
कर्क : घरातील छोटे-मोठे वादविवाद मिटवा.
सिंह : नोकरी-व्यवसायामध्ये कामाचे प्रमाण वाढणार आहे.
कन्या : प्रवासाची शक्यता. प्रिय व्यक्ती भेटेल.
तूळ : कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य देणार आहात.
वृश्चिक : नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे.
धनू : आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.
मकर : नोकरदारांना दिलासा मिळणार आहे.
कुंभ : घरात उत्तम घटना घडतील.
मीन : कामाचा उत्साह राहणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा