Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दि. ३१ जुलै २०२४

पंचांग


आज मिती आषाढ कृष्ण एकादशी शके १९४६, चंद्र नक्षत्र, रोहिणी, योग ध्रुव, चंद्र राशी वृषभ १०.१५ नंतर मिथुन, बुधवार, दिनांक ३१ जुलै २०२४, सूर्योदय ०६.१५ सूर्यास्त ०७.१४, चंद्रोदय ०३.०० उद्याची चंद्रास्त ०४.०० राहू काळ १२.४४ ते ०२.२२, कामिका एकादशी, नाना शंकर शेठ पुण्यतिथी.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे.
वृषभ : आपले मित्र व सहकारी यांच्याशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : परदेशी व्यक्तींचे आपले संबंध सुमधुर असणार आहेत.
कर्क : नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी असणार आहे.
सिंह : आपण प्रतिष्ठित व्यक्तीच्या सहवासात येणार आहात.
कन्या : कुटुंबातील व्यक्तींच्या विचित्र वागण्याने आपणास त्रास होऊ शकतो
तूळ : व्यापार व्यावसायिकांना भागीदार आणि सहयोगी यांचे सहकार्य लागणार आहे.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
धनू : कामाकडे आपण स्वतः जातीने लक्ष देणार आहात.
मकर : कुटुंबामध्ये शुभकार्याच्या योजना असणार आहे.
कुंभ : व्यापार व्यवसायामध्ये काही ठोस परिणाम आपणास दिसणार आहेत.
मीन : आपल्या आर्थिक योजना कार्यान्वित करणार आहात.
Comments
Add Comment

Astrology: मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शुभ.चंद्र राशी मेष ०७.२५ पर्यंत नंतर

रखडलेला पैसा परत मिळणार? नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी ३ राशींसाठी आर्थिक प्रगतीचे योग!

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीबरोबरच काही राशींसाठी ग्रहस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिन्याच्या अगदी

Shani Gochar 2027: 3 जून 2027 पासून या राशीला साडेसाती, तर कुंभ राशी फेऱ्यातून सुटणार! जाणून घ्या

ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. तर नववर्ष 2027 सुरू होण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी आहे.

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६