Apple: भारतात या दिवशी लाँच होणार iPhone 16 सीरिज, तारीख कन्फर्म

मुंबई: अ‍ॅपल इव्हेंट २०२४ची घोषणा झाली आहे. यावेळेस अ‍ॅपल इव्हेंटसाठी it's Glowtime नाव देण्यात आले आहे. हा इव्हेंट ९ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजता असेल. जेव्हा हा इव्हेंट यूएसमध्ये सुरू असेल तेव्हा भारतात रात्रीचे साडेदहा वाजले असतील. अ‍ॅपल पार्कमधून इव्हेंटची ब्रॉडकास्टिंग होईल जे युजर्स अ‍ॅपलची वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलमधून ऑनलाईन पाहू शकतील.



कोणत्या दिवशी लाँच होणार iPhone 16


अॅपल इव्हेंट २०२४ची घोषणा झाली आहे. यावेळेस इव्हेंटला It's Glowtime नाव देण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार हा सोहळा रात्री साडेदहा वाजता लाईव्ह केली जाईल. यूएसमध्ये अ‍ॅपल पार्कमध्ये या इव्हेंटची ब्रॉडकास्टिंग असेल यामुळे युजर्स वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता.


यावेळेस अ‍ॅपल इव्हेंटमध्ये iPhone 16 मालिकेचे चार मॉडेल iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max लाँच केले जाईल. याशिवाय अ‍ॅपल अल्ट्रा वॉचची ववी सीरिज लाँच केली जाऊ शकते.



iPhone 16 Proमध्ये मिळणार हे फीचर्स


आयफोन १६ प्रोमध्ये 3,577 mAhची दमदार बॅटरी मिळणार आहे. तर iPhone 16 Pro Max मध्ये 4,441 mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय आयफोन १६ मध्ये ६.१ इंचाचा OLED डिस्प्ले उपलब्ध केला जाऊ शकतो.
Comments
Add Comment

Mumbai Water Cut : मुंबईत 26 आणि 27 नोव्हेंबरला 24 तास पाणीकपात; धारावी, वांद्रे पूर्वसह अनेक भागांवर परिणाम

मुंबई : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. बृहन्मुंबई

Mumbai Book Festival 2026 : मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवेश विनामूल्य

मुंबई : मुंबईकरांसाठी पुस्तकप्रेमाचा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत (NBT-India)

Devendra Fadnavis : एनटीएच्या परीक्षा आयोजनात राज्य शासनाचा सहभाग वाढवण्यावर भर; उच्चस्तरीय समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा

मुंबई : राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आयोजित करत असलेल्या विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक

गवळी, गोल्लार, वडार आणि चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; हिवाळी अधिवेशनात मार्ग काढणार

मुंबई: विधान भवन येथे सोमवारी राज्यातील विविध समाजांचे प्रश्न आणि प्रलंबित मागण्या जाणून घेण्यासाठी विधान

NSEL Investors Relief: 'एनएसईएल' गैरव्यवहारात पैसे अडकलेल्या 5 हजार 682 गुंतवणूकदारांना मिळणार परतावा

मुंबई : राष्ट्रीय स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारामुळे गेल्या 13 वर्षांपासून

Powai Lake : पवई तलावावर 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन; महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती पाहता येणार

मुंबई : मुंबईतील पवई तलावाच्या सौंदर्यात आता अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनची भर पडली आहे. 180 मीटर लांबीच्या या