कोलकाता प्रकरण: आरजी कर रुग्णालयाच्या ज्युनियर डॉक्टरांचा संप मागे, ४१ दिवसांनी कामावर परतणार

कोलकाता: कोलकातामध्ये ट्रेनी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी न्यायासाठी सुरू असलेल्या मागणीवर ज्युनियर डॉक्टर आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील बातचीत यशस्वी झाली आहे. पश्चिम बंगाल ज्युनियर डॉक्टर्सनी आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. संपामध्ये सामील झालेले ज्युनियर डॉक्टर शनिवार २१ सप्टेंबरपासून कामावर परततील. या दरम्यान, आपातकाली सेवा पुन्हा सुरू होतील मात्र ओपीडी सेवा निलंबित राहतील.


आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरसोबत झालेल्या घृणास्पद कृत्याच्या विरोधात ९ ऑगस्टपासून ज्युनियर रेजिडेंट डॉक्टर यांनी संप पुकारला होता. ममता सरकारने सातत्याने यांच्याकडे कामावर परतण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टानेही डॉक्टरांना कामावर परतण्यास सांगितले होते.


ज्युनियर डॉक्टरांनी शु्क्रवारी २० सप्टेंबरपासून आरोग्य भवन आणि कोलकातामध्ये सुरू असलेला संप मागे घेण्याची घोषणा केली. शनिवारपासून ते सर्व डॉक्टर कामावर परततील. संपूर्ण ४१ दिवसांनी डॉक्टर आवश्यक सेवांमध्ये परततील.


संप करणारे ज्युनियर डॉक्टर अकीब यांच्या माहितीनुसार, संपाच्या ४१व्या दिवशी पश्चिम बंगाल ज्युनियर डॉक्टर्स फ्रंटचे हे म्हणणे आहे की आम्ही आपल्या आंदोलनादरम्यान बरंच काही मिळवलं. मात्र काही गोष्टी अद्यापही मिळालेल्या नाहीत. आम्ही कोलकाताचा पोलीस कमिश्नर आणि डीएमई, डीएचएस यांना राजीनामा देण्यासाठी प्रवृत्त ेले, मात्र याचा अर्थ असा नाही की हे आंदोलन संपले आहे. आम्ही हे नव्या पद्धतीने पुढे ठेवू.

Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या भाजपा महिला आमदाराची प्रकृती खालावली, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू; नेमकं काय घडलं?

कोलकाता: पश्चिम बंगालमधील भाजपाच्या महिला आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर एका खासगी

Hyderabad News : हैदराबादमध्ये 2 बॉम्बस्फोटांची धमकी; 300 जणांना ठार मारण्याचा इशारा, पोलीस सतर्क

Hyderabad News: लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या नावाने कथितरित्या देण्यात आलेल्या धमकीनंतर हैदराबाद पोलिसांना

Delhi News : 55 लाखांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवली; दिल्ली पोलिसांनी सहा दिवसांत शोधून मालकाला केली परत

दिल्ली : दिल्लीतील काश्मिरी गेट आंतरराज्य बस स्थानकावर (ISBT) हरवलेली सुमारे 55 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या

Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू

Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक

Rajasthan Viral News : 'बडा अजब आदमी है!' बायकोशी भांडण झालं अन् 500 रुपयांच्या नोटांचा ढीग पेटवला; व्हिडिओ व्हायरल

Viral News: राजस्थानमधील एका कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर