जेवणात तुम्ही हे तेल वापरता का? आजच करा बंद नाहीतर...

मुंबई: कुकिंग ऑईल आपल्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ आहे. चव असो वा पोषण दोन्ही देणारे हे तेल खाण्याचा स्वाद आणि त्याचे टेक्स्चर सर्वच बदलतात. तळणे असो वा भाजणे यामध्ये तेल अतिशय गरजेचे आहे. मात्र तुम्ही जेवणात जे तेल वापरता ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक तर नाही ना?


पाम ऑईल - यात सॅच्युरेटेड फॅट लेव्हल सर्वाधिक असते. यामुळे कोलेस्ट्रॉल वेगाने वाढते. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोकाही वाढतो.


व्हेजिटेबल्स ऑईल्सचे ब्लेंड - यात अनेकदा कॉर्न ऑईल, कनोला ऑईल आणि पाम ऑईल यांचे मिश्रण असते. हे तेल अतिशय प्रोसेस्ड आणि रिफांईड असते. यात ओमेगा ६ फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. हे तेल अधिक खाल्ल्याने शरीरात इन्फ्लामेशनचा धोका अधिक वाढतो.


कॉर्न ऑईल - यात पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड भरलेले असते. हेच कारण आहे की या कुकिंग ऑईलचा वापर फायदेशीर नव्हे तर नुकसानदायक ठरतो.


सनफ्लॉवर ऑईल - यात ओमेगा ६ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. अशातच तुम्ही याचा अधिक वापर करत असाल तर शरीरात इन्फ्लामेशन वाढू लागते.


राईस ब्रान ऑईल - या पाचव्या तेलाचे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण बाजारात राईस ब्रान ऑईल हेल्दी म्हणून विकले जाते. यात ओमेगा ६ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे रिफाईंड आणि प्रोसेस्ड असते. हे तेल प्रोसेस्ड करण्यासाठी हॅक्सेन नावाचे केमिकल वापरले जाते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे