PM Narendra Modi : पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास 'संत तुकाराम पगडी' तयार!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे (Pune) दौऱ्यावर असून पुणेकरांकडून पंतप्रधानांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी ज्यावेळेस पुण्यात येतात तेव्हा त्यांच्यासाठी विशेष पगडी बनवली जाते. दरवेळी पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यातील पगडी हा चर्चेचा विषय असतो. या पगडीवर खास मराठी संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रेखाटन केले जाते. यावेळीसुद्धा ही पगडी बनवण्यात आली आहे.


पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले (Murudkar Zendewale) यांच्यातर्फे ही पगडी तयार करून घेण्यात आली आहे.आता तयार करण्यात आलेल्या पगडीला 'संत तुकाराम पगडी' (Sant Tukaram Pagdi) असे नाव देण्यात आले आहे. वारकरी संप्रदाय आणि अठरा पगड जातींना साद घालण्याचा प्रयत्न या पगडीमार्फत करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Mahakhanij 2.0: खनिज चोरी रोखण्यासाठी महाराष्ट्रात 'डिजिटल' क्रांती; 'महाखनिज २.०' वेबसाईटचे लोकार्पण

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचे लोकार्पण

Amruta Fadnavis : गणरायाच्या दर्शनासाठी अमृता फडणवीस महापौर निवासस्थानी; तावडे कुटुंबीयांकडून स्वागत

मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी १५

Food- Drug Administration Action: अन्न- औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, मुंबई- पुण्यातील अनेक अस्थापनांची परवाने निलंबित

मुंबई: ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये अन्न- औषध प्रशासनाने मुंबई आणि पुण्यामध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटवर धडक कारवाई

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर नवा विक्रम, ९० टन आयात माल घेऊन Boeing 777F दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. १५

Hirakani Kaksha Maharashtra : स्तनदा मातांसाठी एसटीचा मोठा निर्णय! राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

मुंबई : महाराष्ट्रातील महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी सुविधा उपलब्ध

Belgaum News: बेळगावमध्ये काळाचा घाला ! भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Belgaon : देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू असतानाच बेळगावमधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गणेश