Pune-Mumbai Railway : पुणे-मुंबई दरम्यानचा रेल्वे प्रवास हाेणार सुसाट!

पुणे : पुणे-मुंबई दरम्यानचा रेल्वे प्रवास (Pune mumbai railway) जलद गतीने व्हावा यासाठी बोरघाटात दोन नव्या मार्गिका टाकण्यात येणार आहे. यासाठी कोकण रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मार्गिकेचे आरेखन करण्यासाठी ‘लिडार सर्व्हे’ झाला. यात हेलिकॉप्टरवर कॅमेरा लावून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. येत्या दोन महिन्यांत हा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात येणार आहे.


बोरघाटात दोन नव्या मार्गिकेसाठी सात पर्याय सुचविण्यात आले आहेत. शिवाय त्याचा वेग ताशी १२० किलोमीटर इतका ठरविण्यात आला असून नव्या मार्गिकेमुळे घाटातील चढण कमी होणार आहे. मात्र यादरम्यान घाटातील अंतर वाढणार आहे. या प्रकल्पासाठी आठ हजार ते १८ हजार कोटींपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या  प्रकल्पासाठी आग्रही असल्यामुळे रेल्वे बोर्डाला ‘डीपीआर’ सादर झाल्यावर त्यास मंजुरी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

Comments
Add Comment

Domestic Violence case: 20 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; तीन दिवस अर्ध्या चपातीवर ठेवल्याचा आरोप

लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका नवविवाहितेला हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून

Sanjay Rathod : दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारचे नियोजन; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग- मंत्री संजय राठोड

मुंबई : राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

राज्यातील 3,832 अंगणवाड्या होणार स्मार्ट; मुलांना मिळणार आधुनिक शिक्षण आणि सुविधा

राज्यातील अंगणवाड्यांचं चित्र आता बदलणार आहे. अंगणवाडी केंद्रात मिळणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, आठ लाखांची फसवणूक; 13 महिलांना गंडा घालणारा आरोपी दुबईत जेरबंद!

लग्नाचे स्वप्न दाखवून महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक करायची, असा धक्कादायक

Pune Cyber Crime: पुण्यात डिजिटल अरेस्टचा धाक! निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एटीएस