Sangli Crime : ब्ल्यू फिल्म दाखवून अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

सांगली : सांगलीमधील संजयनगर येथे  एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, यानंतर अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या घराची जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच अत्याचार झालेल्या सार्वजनिक शौचालयाची सुद्धा संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड केली आहे. ९ वर्षाच्या मुलीवर २८ वर्षीय तरुणाने ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर संजयनगर भागातील नागरिकांचा राग अनावर झाला होता. संजयनगर पोलिसांनी आरोपी तरुणास अटक करत आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



संतप्त तरुणींकडून कंडक्टरला चोप


बस कंडक्टरने महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार घडल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणींनी कंडक्टरला चोप चांगलाच दिलाय. रत्नागिरीमधील दापोली येथे हा प्रकार घडला आहे. बसमध्ये चढलेल्या दापोली पंचंनदी महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्यामुळे विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेतला. दाभोळमध्ये बस थांबवून कंडक्टरला चोप दिल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. कंडक्टरला मारहाण करतानाचा व्हिडिओ आला समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, कंडक्टरविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Domestic Violence case: 20 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; तीन दिवस अर्ध्या चपातीवर ठेवल्याचा आरोप

लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका नवविवाहितेला हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून

Sanjay Rathod : दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारचे नियोजन; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग- मंत्री संजय राठोड

मुंबई : राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

राज्यातील 3,832 अंगणवाड्या होणार स्मार्ट; मुलांना मिळणार आधुनिक शिक्षण आणि सुविधा

राज्यातील अंगणवाड्यांचं चित्र आता बदलणार आहे. अंगणवाडी केंद्रात मिळणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, आठ लाखांची फसवणूक; 13 महिलांना गंडा घालणारा आरोपी दुबईत जेरबंद!

लग्नाचे स्वप्न दाखवून महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक करायची, असा धक्कादायक

Pune Cyber Crime: पुण्यात डिजिटल अरेस्टचा धाक! निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एटीएस