Milind Soman : जुहू बीचवर १० किमी धावून आजींचा फिटनेस साजरा!

जेबीजी इनव्हिन्सिबल वुमन आणि पिंकाथॉनकडून उपक्रम आयोजित


मुंबई : जेबीजी इनव्हिन्सिबल वुमन आणि पिंकाथॉन (Pinkathon) यांनी संयुक्तपणे आज जुहू बीचवर आजींची १० किमी रन आयोजित करण्यात आली होती. 'एज डजन्ट डिफाईन मी' (Age Doesnt Define Me) हे सिद्ध करण्यासाठी ५५ ते ८० वयोगटातील सर्व वयोवृद्ध महिलांसाठी काढलेल्या या उपक्रमात आजींचा भन्नाट प्रतिसाद मिळाला.



या कार्यक्रमात २.५ किमी, ५ किली आणि १० किमी रन अशा तीन श्रेणी काढल्या होत्या. यामध्ये वयोवृद्ध महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. फिटनेस आयकॉन आणि पिंकाथॉनचे निर्माते, मिलिंद सोमण (Milind Soman) यांनी सकाळच्या उत्साही वातावरणात प्रेरणा आणि प्रोत्साहन जोडून सहभागींना आनंद दिला. तसेच आरोग्य, तंदुरुस्ती आणि पिढ्यानपिढ्या महिलांच्या अतुलनीय दृढनिश्चयाचा उत्सव साजरा करणारा हा कार्यक्रम जबरदस्त यशस्वी ठरला.

Comments
Add Comment

सोमेश्वर कुणा एकाची खासगी मालमत्ता नाही, हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा कारखाना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य

बारामती: दादांची जबाबदारी आता मी घेतली असून शेतकरी आणि कारखान्याच्या प्रत्येक अडचणीसाठी मी खंबीरपणे उभी आहे.

Navratri 2026: यंदा दांडिया-गरबासाठी वेळेचे निर्बंध, कसे असेल वेळापत्रक

मुंबई: नवरात्रौत्सव (Navratri) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वांनाच आता गरबा-दांडीयाचे (garba in Navratri) वेध लागलेत.

Mumbai Tour: भाजपा मुंबईच्या वतीने ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्सना मुंबईच्या विकासकामांची मिळणार माहिती

मुंबई: भाजपा मुंबईच्या वतीने उद्या ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’ करण्यात येणार आहे. या टूरच्या माध्यमातून मुंबई

Nitesh Rane News: मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, शिवसेनेची मागणी

मुंबई: मिठी नदी गाळ उपशात झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक

Mumbai Local: नोकरदारांसाठी गुड न्यूज! मुंबई लोकलच्या ताफ्यात नवीन वर्षात 20 एसी लोकल; तब्बल 280 फेऱ्या वाढणार

मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोकरदारांचा प्रवास आता आणखीन गारेगार होणार आहे. मुंबई लोकलच्या

Abhijeet Dipke: विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी अभिजित दीपकेसह 500 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई: दादर येथील शिवाजी पार्क परिसरात पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पक्षाचा (सीजेपी)