Telangana Encounter : तेलंगणातील मुलुगुमध्ये चकमक! सुरक्षा दलाकडून ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

मुलुगु : तेलंगणा राज्यामध्ये सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठे यश (Telangana Encounter) मिळाले आहे. मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवादी यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाकडून ७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे, अशी माहिती मुलुगुचे एसपी डॉ. सबरीश यांनी दिली. (Telangana Naxalite Encounter)




Comments
Add Comment

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण! एका आठवड्यात 11 हजारांनी सोने स्वस्त, चांदीही कोसळली

Gold Rate : गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर घसरत आहेत. मात्र गेल्या वर्षभरातील सोन्याचे दर तब्बल 40 हजार रुपयांनी

आईला अखेरचा निरोप देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भावुक, डोळ्यांत तरळले अश्रू

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचं काल दुपारी

IBPS Mains Result 2026 : IBPS PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 7,565 पदांसाठी भरती, पात्र उमेदवारांना मुलाखतीची संधी

Education News: बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग

PM Modi Bihar Visit : PM मोदींचा वैशाली दौरा! बिहारला मिळणार ३४,४७० कोटींच्या प्रकल्पांची मोठी भेट!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शनिवार (२१ नोव्हेंबर) रोजी बिहारच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जात आहेत.

Unique Temples In India : देवाला वाहिली जाते दारू, पेटती सिगारेट आणि खेळण्यातली विमाने! भारतातील या अनोख्या मंदिरांमधील विचित्र प्रथा वाचून व्हाल थक्क

नवी दिल्ली : आपल्या देशात मंदिरात गेल्यानंतर देवाच्या चरणी फुले, नारळ, पेढे आणि अगरबत्ती वाहणे ही अगदी नेहमीची

Yogi Adityanath News : योगी आदित्यनाथ यांच्यावर दुःखाचा डोंगर; मातोश्री सावित्री देवी यांचे निधन, कंगना रणौतची भावूक पोस्ट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री सावित्री