रिपेअरला दिलेल्या फोनमधून महिलेचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक, पुढे जे घडलं..

कोलकाता: आज असा कोणताच व्यक्ति दिसणार नाही, ज्याच्याकडे मोबाईल नाही. मोबाईल आज मूलभूत गरजेची वस्तु बनत चालला असून, त्याशिवाय राहणे अनेकांना शक्य नाही. दैनंदिन जीवनपयोगी बनलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर ज्या वेगाने  वाढत चालला आहे, त्याच वेगाने त्याच्याशी संबंधित गुन्हेगारांची संख्याही वाढत चालली आहे. अलीकडेच कोलकातामध्ये घडलेली घटना याच संबंधात आहे.

अलीकडेच एक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट अंगाला काटा आणणारी आहे. कारण,  कोलकातामधील फोन दुरुस्ती करणाऱ्या एका दुकानदाराने एका महिला ग्राहकाच्या मोबाईलमधील खाजगी व्हिडिओ लीक केले. आपण अनेकदा आपला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी खाजगी मोबाईलच्या दुकानात जातो. यादरम्यान अनेकदा दुकानदार मोबाईल काही तासांसाठी किंवा एक दिवसासाठी ठेवून घेतात. अशावेळी या प्रकारचे दुष्कृत्य घडू शकते, याचे मोठे उदाहरण म्हणजे ही घटना!

संबंधित तरुणीचे खाजगी व्हिडिओ आशाप्रकारे लिक झाल्याचा मोठा धक्का तिला बसला आहे. यासंदर्भात सायबर गुन्हे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून.  पोलिसांनी पिढीत महिलेची तक्रार घेऊन ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
Comments
Add Comment

Maharashtra CM Farmer Visit: 'अस्मानी संकटात राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी...' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा

Nagpur: राज्यात दुष्काळाच्या स्वरूपात अस्मानी संकट ओढवले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

Maharashtra CM Farmer Visit: शक्य तिथे इंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

नागपूर: राज्यात एकीकडे दिवाळी सणानिमित्त आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थीतीचा

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांनी 'KBC'चं अचानक शूटिंग बंद केलं; नेमकं कारण काय?

मुंबई: बॉलिवूडचे शहेनशाह आणि लाडके महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट आणि चिंता वाढवणारी

Thane News: दिवाळी पहाटनिमित्त ठाणे शहरामध्ये 'या' प्रमुख मार्गांवर प्रवेश बंदी, पर्यायी मार्ग कोणते?

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आणि ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर

Thane News: मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या

ठाणे: ठाण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंब्रा परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी अवघ्या 20