आज मिती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी शके १९४७-. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शोभन . चंद्र राशी कर्क. भारतीय सौर १० फाल्गुन शके १९४७-. रविवार दिनांक १ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५८ मुंबईचा चंद्रोदय ०4.51, मुंबईचा सूर्यास्त ०६.४३ मुंबईचा चंद्रास्त ०६.०३ उद्याची राहू काळ ०५.१५ ते ०६.४३ .प्रदोष,चांगला दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : आर्थिक परिस्थिती समाधान कारक राहील. कौटुंबिक सुख मिळेल.
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती लाभेल.
मिथुन : कामामध्ये चालढकल नको स्वतः चे कर्तुत्व सिद्ध करू शकाल.
कर्क : आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण आवश्यक.
सिंह : हाती घेतलेल्या कार्यात यश लाभेल.
कन्या : जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल.
तूळ : आपल्या कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा.