Yashwantrao Chavan Birth Anniversary : यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अभिवादन

- स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार


आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार : 

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे नेहमी शक्ती स्थळ राहिले आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नेहमीच या स्थळाला भेट देत होते. त्यांचे नेहमी हे श्रद्धास्थान व शक्तिस्थान राहिले आहे. त्यांच्याच विचारांवर स्वर्गीय अजितदादा पवार यांनी काम केले आहे. मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर दोन फेब्रुवारी रोजी समाधी स्थळावर अभिवादन केले होते. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी आले आहे. पुढील काळात त्यांच्याच विचारांवर काम करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनित्रा अजितदादा पवार यांनी सांगितले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या कार्यक्रमाद्वारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आणि कार्याला संगीतातून उजाळा देण्यात आला.

Comments
Add Comment

Navnath Ban: बॅलेट असो वा ईव्हीएम, जनतेचा काँग्रेसवर विश्वास नाहीच; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

नवी दिल्ली: "कालपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशी मागणी करणारे नेते आता देशभरात झालेल्या पदवीधर आणि शिक्षक

Ashwini Gorle : पैठणी फ्युजन गाऊनवरून ट्रोलिंग; अश्विनी गोरलेने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली...

Ashwini Gorle: सोशल मीडियावर कलाकारांच्या लूकची चर्चा होणे नवीन नाही. मात्र, एखाद्या पोशाखावरून संस्कृतीचा अपमान

श्रेयस अय्यर आणि ऑकलँड मैदान..! न्यूझीलंडला फुटला घाम, काय आहे कनेक्शन जाणून घ्या

[caption id="attachment_1070283" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी20 सामना ऑकलँडच्या ईडन पार्क स्टेडियमवर होणार आहे.

IND vs NZ T20: भारतविरुद्धच्या मालिकेतून न्यूझीलंडचे दोन शिलेदार बाहेर; संघात मोठी उलथापालथ, कोणाला मिळणार संधी?

वेलिंग्टन(न्यूझीलंड): भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या रोमांचक टी-20 मालिकेत किवी संघाला एकापाठोपाठ एक

Bhopal Crime : धक्कादायक! भोपाळमध्ये 8 महिन्यांच्या चिमुरडीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला; सीसीटीव्ही फुटेज समोर

Bhopal Crime: मध्य प्रदेशातील भोपाळच्या गजबजलेल्या चौक बाजार परिसरात 8 महिन्यांच्या चिमुरडीच्या गळ्यातील सोन्याचा

ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला सर्वकालीन सर्वोत्कृष्ट 'बॅलोन डी'ओर'चा मानकरी! मेस्सीला मागे टाकत पटकावला ऐतिहासिक 'BOAT' पुरस्कार

Cristiano Ronaldo: जागतिक फुटबॉल विश्वातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या