करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीमधून जान्हवी कपूरची एक्झिट, करण म्हणाला...

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकताच करण जोहरच्या 'धर्मा' टॅलेंट एजन्सीमधून एक्झिट घेतली आहे. अभिनेत्री जान्हवीनं करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीमधून बाहेर पडल्यानंतर कलेक्टिव आर्टिस्ट नेटवर्क जॉइन केलं आहे.


जान्हवीच्या या एक्झिटनंतर करण जोहरनं एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली असून यावेळी करण जोहर म्हणाला आहे की सध्याच्या कलाकारांना लवकरात लवकर प्रसिद्धी हवी असते. तसेच, जान्हवीचा हा निर्णय योग्य असून मी तिच्या भावनांना समजू शकतो. तसेच, या क्षेत्रातील अनेकजण आपल्या टीम एजन्सी सतत बदलत असतात. ही गोष्टी इंडस्ट्रीसाठी सामान्य असल्याचं यावेळी करण जोहरनं सांगितलं आहे.


यावेळी मुलाखतीत करण जोहरने सांगितलं आहे की मी सिनेमांसाठी योग्य कलाकारांचीच निवड करणार मग ते कोणत्याही एजन्सीमधले असतील तरी चालेल. पण, 'धर्मा' टॅलेंट एजन्सीला प्रामुख्याने महत्व देणार असल्याचंही यावेळी करण जोहरनं सांगितलेलं आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’