पुढल्या आठवड्यात शेअर बाजारात फक्त तीन दिवस कामकाज चालणार

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या दोन्ही ठिकाणी पुढल्या आठवड्यात फक्त तीन दिवस कामकाज चालणार आहे. यामुळे शेअर बाजार फक्त तीन दिवस सुरू असेल. उर्वरित चर दिवस सुटी असेल. यापैकी शनिवार आणि रविवारी शेअर बाजाराला सुटी असते. या आठवड्यात महावीर जयंतीनिमित्त मंगळवार ३१ मार्च आणि शुक्रवार ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त शेअर बाजाराला सुटी असेल.


मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठे कमोडिटी एक्सचेंज, महावीर जयंतीला पूर्णपणे बंद राहणार नाही. सकाळचे ट्रेडिंग सत्र बंद राहील, त्यामुळे दिवसा कोणताही व्यापार होणार नाही. सायंकाळचे सत्र नेहमीप्रमाणे सुरू होईल आणि व्यापार सुरू राहील. याचा अर्थ या दिवशी केवळ अर्ध्या वेळेसाठी व्यापार होईल.


गुड फ्रायडेला एमसीएक्स (MCX) पूर्णपणे बंद राहील. या दिवशी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रात कोणताही व्यापार होणार नाही.




  1. सोमवार ३० मार्च २०२६ - NSE, BSE सुरू राहणार

  2. मंगळवार ३१ मार्च २०२६ - महावीर जयंती; NSE, BSE बंद

  3. बुधवार १ एप्रिल २०२६ - NSE, BSE सुरू राहणार

  4. गुरुवार २ एप्रिल २०२६ - NSE, BSE सुरू राहणार

  5. शुक्रवार ३ एप्रिल २०२६ - गुड फ्रायडे; NSE, BSE बंद

  6. शनिवार ४ एप्रिल २०२६ - NSE, BSE बंद

  7. रविवार ५ एप्रिल २०२६ - NSE, BSE बंद

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली