Friday, October 16, 2026

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग

आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके १९४८ . सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२८ मुंबईचा चंद्रोदय ०७.०८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ०६.३० राहू काळ ०२.१४ ते ०३.४७ . १५ पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : व्यवसाय धंद्यामध्ये काही चांगले सौदे हाती येतील  
   वृषभ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता  
   मिथुन : लहान मोठ्या प्रवासाची शक्यता  
   कर्क : आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा  
   सिंह : चालू नोकरीमध्ये भाग्योदय होईल  
   कन्या : कुटुंबातील गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी  
  तूळ : कुटुंबातील तरुणांचे विवाह ठरतील  
  वृश्चिक : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे  
  धनु : घरातील कामे- जबाबदार्‍या वाढतील  
   मकर : जुने वाहन बदलून नवीन वाहन घेता येईल  
   कुंभ : साहित्यिक- कलाकार यांना प्रसिद्धी मिळेल  
   मीन : आर्थिक व्यवहार सावधपणे करा  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा