Cab Drivers Strike : शनिवारपासून कॅब चालकांचा संप

मुंबई : कॅब व रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरूवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांशी होणाऱ्या बैठकीत कॅब व रिक्षा चालकांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा न निघाल्यास शनिवार १८ एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा कॅब चालकांनी दिला आहे. ॲप आधारित कॅब सेवांच्या मनमानी कारभाराविरोधात राज्यभरातील चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


राज्य सरकारने रिक्षा व टॅक्सींसाठी निश्चित केलेले मीटर दर ॲपमध्ये लागू करण्याच्या मागणीसाठी १० एप्रिल रोजी चालकांनी पुणे – मंत्रालयादरम्यान पदयात्रा सुरू केली. पदयात्रा मंगळवारी अंधेरी विमानतळ परिसरात पोहोचली. बुधवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच सहाय्यक परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्याशी भारतीय गिग कामगार मंच आणि रिक्षा व कॅब चालकांची बैठक झाली. बैठकीत पुणे ते मुंबई पदयात्रा करणाऱ्या कॅब चालकांनी आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या. तसेच चालकांच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने