आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती . योग सिद्धी चंद्र राशी तुळ भारतीय सौर वैशाख ११ शके १९४८. शुक्रवार दिनांक १ मे २०२६. सूर्योदय ०६.१० चंद्रोदय ०६.४८ पीएम , सूर्यास्त ०७.०० चंद्रास्त नाही. राहू काळ ०८.४४ ते ०९.३६. महाराष्ट्र दिन,आंतरराष्ट्रीय कामगार दिन,बुद्ध पौर्णिमा-समाप्ती-रात्री-१०;५३,१० नंतर चांगला
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : सकारात्मक विचार मनामध्ये राहतील. अनुकूल दिवस आहे
वृषभ : आर्थिक लाभ होतील
मिथुन : वैवाहिक सुख मिळेल. प्रेमात यश संपादित करू शकाल
कर्क : मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकते आरोग्य सांभाळा