Palash Muchhal : संगीतकार पलाश मुच्छल अडचणीत; स्मृतीशी धोका आणि आता आणखी नवं प्रकरण आलं समोर

सांगली : संगीतकार, गीतकार पलाश मुच्छल याला आपण ओळखतो ते म्हणजे स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या अफेरमुळे, स्मृती आणि पलाश यांचं नोव्हेंबर मध्ये लग्न होणार होत, हळदी झाली होती, संगीत झालं होत, लग्नाचा मुहूर्त देखील ठरला होता. परंतु ऐन वेळी पलाश काळ्या कारनाम्याने स्मृतीचे डोळे उघडले आणि लग्न तिथेच मोडले. यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, गीतकार आणि संगीतकार पलाशची ओळख 'प्ले बॉय' म्हणून झाली. त्यानंतर त्याच्या पूर्वीच्या अनेक अफेर्सच्या बातम्या पसरल्या होत्या.



पलाशवर सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचा बालमित्र विज्ञान प्रकाश माने यांनी त्याच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सांगली पोलीस ठाण्यात दिली आहे. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या या प्रकरणानंतर मुच्छल विरोधात अट्रोसिटीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पलाशने केली स्मृतीच्या मित्राची फसवणूक


२०२५ साली पलाशने विज्ञान माने यांच्याकडून चित्रपट निर्मितीसाठी २५ लाख रुपये घेतले होते. २२ नोव्हेंबर २०२५ मध्ये सांगली ते आष्टा रस्त्यावरील तोल नाका परिसरात माने यांनी मुच्छल यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी पलाश याने स्मृतीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप स्मृतीच्या मित्राने केली आहे. या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी पलाशविरोधात अनुसूचित जाती व जमाती अधिनियम २०१२ चे कलम ३ (१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’