Social Media : जर ३० दिवस सोशल मीडिया बंद केलं तर काय होईल?

जाणून घ्या शरीर आणि मनावर होणारे ८ सकारात्मक बदल


आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया (Social Media) हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दररोजच्या जीवनात सोशल मीडिया हा गरजेचा झाला आहे. जर तुम्ही सोशल मीडियाशिवाय १ दिवस राहिला तर काय होईल? खरतरं फारसं काही नाही. मात्र, जर एखाद्या व्यक्तीने सलग ३० दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.

३० दिवस सोशल मीडिया बंद केल्यास होऊ शकणारे बदल:


ताण आणि चिंता कमी होऊ शकते – सततच्या तुलना आणि माहितीच्या भडिमारापासून मनाला विश्रांती मिळते.



झोप सुधारू शकते – स्क्रीन टाइम कमी झाल्याने रात्री अधिक शांत झोप लागते.



एकाग्रता वाढू शकते – काम, अभ्यास किंवा इतर छंदांवर अधिक लक्ष केंद्रित करता येते.



उत्पादकता वाढते – वेळ वाचल्याने दिवसातील महत्त्वाच्या कामांसाठी अधिक वेळ मिळतो.



 नातेसंबंध अधिक घट्ट होतात – कुटुंब आणि मित्रांसोबत समोरासमोर संवाद वाढतो.



आत्मविश्वास वाढण्यास मदत होते – इतरांशी सतत तुलना करण्याची सवय कमी होते.



नवीन छंद जोपासण्याची संधी मिळते – वाचन, व्यायाम, प्रवास किंवा कला यासाठी वेळ देता येतो.



 

मानसिक शांतता अनुभवता येते – सततच्या नोटिफिकेशन्स आणि अपडेट्सपासून दूर राहिल्याने मन शांत राहते.



सोशल मीडिया पूर्णपणे सोडणे प्रत्येकासाठी आवश्यक नसले, तरी त्याचा मर्यादित आणि सजग वापर केल्यास मानसिक आरोग्य, कामाची गुणवत्ता आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात.

 
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''