Red Alert in Maharashtra : नाशिक, पुणेसह 5 जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट; काही तास मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज ३१ जुलै रोजी सकाळी ७.०० वाजता नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केली आहे. ही चेतावणी पुढील 3 तासांसाठी वैध असून नाशिक, पुणे, धुळे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यांसाठी रेड (Red) अलर्ट देण्यात आला आहे.



हवामान विभागाच्या (Weather Department) माहितीनुसार, या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते अतिवृष्टी (Moderate to Intense Rain) होण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना (Thunder), विजांचा कडकडाट (Lightning) आणि ताशी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे (Gusty Winds) अनुभवास येऊ शकतात.


नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि वीज कोसळण्याच्या (Lightning) शक्यतेमुळे मोकळ्या जागेत किंवा झाडाखाली उभे राहणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन