Srinagar : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक मोठा अपघात टळला. नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेले इंडिगो एअरलाइन्सचे विमान लँडिंगनंतर पार्किंग बे कडे जात असताना रनवेवरील पोलला जाऊन धडकले. या धडकेमुळे विमानाचे पुढच्या भागाचे (नोज सेक्शन) किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने विमानात सवार सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram
विजुअल डॉकिंग गाइडेंस सिस्टम पोलला धडक
Dr. Shobha Bachhav's mobile hacked : धुळे लोकसभा मतदारसंघाच्या (Dhule Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव (MP Shobha Bachhav) यांचा मोबाईल हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर ...
मॅन्युअल पायऱ्यांचा वापर करून प्रवाशांना बाहेर काढले
विमानतळावरील वाहतूक सुरळीत
Nashik : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) दत्तक घेतलेल्या घनशेत (ता. पेठ) गावातील १३ विद्यार्थ्यांची 'पवित्र पोर्टल'च्या ...






