Bhootam Bhayam : ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिली फिल्म आता घरबसल्या; ‘भूतम् भयम्’ २५ सप्टेंबरपासून OTTवर रिलीज
मुंबई : सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिलीच फिल्म ‘भूतम् भयम्’ आता OTTवर दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. भय, विनोद, रहस्य आणि साहस ...
दरम्यान, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची पहिली भेट २०१२ मध्ये सिंगापुरमधील ‘झी सिने अवॉर्ड्स’ दरम्यान झाली होती. २०१३ मध्ये रिलीज झालेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, ‘गोलियों की रासलीला: राम-लीला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटाच्या सेटवरच त्यांच्यातील जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ‘राम-लीला’नंतर या जोडीने ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. एकमेकांना ६ वर्षे डेट केल्यानंतर दीपिका- रणवीरने ऑक्टोबर २०१८ मध्ये लग्नाची घोषणा केली. लग्नाची घोषणा केल्यानंतर कपलने नोव्हेंबर २०१८ मध्ये, इटलीत लग्नगाठ बांधली.View this post on Instagram
Gondhal Movie News: ऑस्करवारीनंतर ‘गोंधळ’ च्या दिग्दर्शकांनी केली महत्त्वाची घोषणा, संतोष डावखरांची OTT रिलीजवरही प्रतिक्रिया
मुंबई: दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या पहिल्याच कलाकृतीने ऑस्कर गाठलं आहे. त्यांचा दिग्दर्शक म्हणून 'गोंधळ' चित्रपट हा पहिला चित्रपट आहे. ऑस्कर २०२७ ...




