Aishwarya Shete: ब्लॅक अँड व्हाइट साडीमध्ये ऐश्वर्या शेटेचा एलिगंट लूक
ऐश्वर्याच्या आता थांबवायचं कसं? या नाटकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
November 4, 2026 05:46 PM
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आपल्या सौंदर्याने आणि स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पाहा ऐश्वर्या शेटेच्या सुंदर फोटोशूटची खास फोटो गॅलरी.
ब्लॅक अँड व्हाइट साडीतील तिचा एलिगंट लूक सध्या खास चर्चेत आहे. पारंपरिक साडी, आकर्षक दागिने आणि मनमोहक अदा यांचा सुरेख संगम तिच्या या फोटोशूटमध्ये पाहायला मिळत आहे.
ऐश्वर्याच्या आता थांबवायचं कसं? या नाटकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
या नाटकाचे दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या नाटकाची एका भन्नाट कुटुंबाची...अगदी आपल्या घरासारखी गोष्ट अशी टॅगलाईन आहे.
नाटकाच्या टीमने नुकताच १०० दिवसांत ५० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे.
या नाटकाच्या माध्यमातून ऐश्वर्याने व्यावसायिक नाटकात पदार्पण केले आहे.