Katrina Kaif Trolling : कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खान संतापला; ‘बिग बॉस 20’मध्ये ऑन कॅमेरा शर्ट काढून...
मुंबई : कतरिना कैफ नुकतीच पती विक्की कौशलसोबत गणपती उत्सवात सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या वाढलेल्या वजनावरून आणि बदललेल्या लूकवरून सोशल मीडियावर ...
सोफियाने 'डेविल विशाल'नावाच्या एका युजरचा व्हिडिओ रिपोस्ट करत एक्सवर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोफियाने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक युजर्सकडून समर्थन करण्यात येत आहे. अनेकांनी तिची बाजू घेत तिचं समर्थन केलं आहे. तर काही युजर्सकडून तिला ट्रोल केलं जात आहे. दरम्यान, शनिवारच्या 'वीकेंड का वार' भागात सलमान खानने त्याच्या लूकवरून, वयावरून आणि बॉडीवरून ट्रोल करणाऱ्यांना खास आपल्या शैलीत चांगलाच धडा शिकवला आहे. त्याने भर शोमध्ये त्याला करणाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भर शोमध्ये अभिनेत्याने आपला शर्ट काढत ट्रोलर्सला खडेबोल सुनावले. सोबतच कतरिनाला बॉडी शेमिंगवरून बोलणाऱ्यांचाही त्याने समाचार घेतला. मात्र, सोफिया हयातच्या नव्या खुलाशाने आणि तिच्या प्रतिक्रियेने सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्याशिवाय, सलमान खान संबंधित जुना मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे.SALMAN is an hypocritical idiot. When I was in Bigg Boss he criticised my body and face..and told Gauhar her body was good. Argh. https://t.co/ENXSfqMlz9
— Sofia Hayat (@sofiahayat) September 19, 2026
Madhuri Dixit : पैठणी, नथ अन् 'धकधक गर्ल'चा मराठमोळा अंदाज; 'कोण होणार करोडपती?'ची तारीख अखेर ठरली!
मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय ज्ञानाधारित कार्यक्रम ‘कोण ...




