नागोया, जपान : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) मधून भारतासाठी एक अभिमानास्पद पण किंचित निराश करणारी बातमी समोर आली आहे. जपानमधील नागोया किंजो फुतो ...
वनडे क्रिकेट सामन्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली 15 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. या वनडे सामन्यात विराटने शतक पूर्ण केलं आहे. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 463 वनडे सामन्यात 18426 धावांची खेळी केली आहे. आता त्या नंतर विराट कोहलीचं नाव आलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने 15 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. दरम्यान, शुबमन गिल 74 धावांवर, त्यानंतर रोहित शर्मा 32 धावांवर तर विराट कोहलीने आणि ऋतुराज गायकवाडने आपल्या जबरदस्त खेळीने मॅचची संपूर्ण खिंड लढवली आहे. दरम्यान, विराट कोहलीने 88 बॉलमध्ये 139 रन बनवले आहेत. तर त्याने मॅचमध्ये 10 चौकार आणि 9 षटकार मारले आहेत. तर, ऋतुराज गायकवाडने 19 चेंडूंमध्ये 13 धावा बनवल्या आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा विराट कोहली जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसून आला. त्याचा आत्ममविश्वासाचा प्रश्नच नव्हता. रोहित ...