Breaking : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मुंबई : आपल्या दमदार आवाजाने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. नाना पाटेकर हे 75 वर्षांचे होते. गोव्यातील त्यांच्या घरी ते बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे वृत्त आहे.


नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या वेगळ्या अभिनयशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी रंगभूमी, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.





तीव्र हृदयविकाराच्या झटक्या आल्याने निधन 


 

कार्डियाक अरेस्ट आल्यामुळे नाना पाटेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते, जिथे पहाटे 5:20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने सुमारे पाऊण तास (४५ मिनिटे) सीपीआर देऊन त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की, नियमानुसार एमएलसी (MLC) दाखल करण्यात आली असून लवकरच शवविच्छेदन पार पडेल.

अभिनयासोबतच नाना पाटेकर सामाजिक कार्यासाठीही ओळखले जात होते. महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी अनेकदा भूमिका मांडली होती.


Comments
Add Comment

Haryana Dowry Case: ९.५ लाखांची कार नाकारली, १३ लाखांची ब्रेझा मागितली; कार न मिळाल्याने लग्न मोडलं

हरियाणाच्या सोनिपतमध्ये नवरदेवाने मारुती ब्रेझा कारची मागणी पूर्ण न झाल्याने ठरलेलं लग्न मोडल्याची घटना घडली.

Kartik Aaryan Upcoming Movie: कार्तिक आर्यन बनला निर्माता! वाढदिवशी 'कालिया'ची घोषणा, करण जोहरसोबत नवा प्रोजेक्ट

Kartik Aaryan Upcoming Movie: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 36 वा वाढदिवस आज, 22 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या खास प्रसंगी

Gaurav Khanna: आकांक्षा चामोलासोबतच्या नात्यावर गौरव खन्नाचं वक्तव्य; नात्यातील स्थिरतेला दिलं महत्त्व

गेली काही वर्षे अभिनेता गौरव खन्नासाठी चढ उतारांनी भरलेली होती. एकीकडे 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' आणि 'बिग बॉस १९'

IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी केली ऐतिहासिक कामगिरी, 149 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

[caption id="attachment_1077725" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. वेलिंग्टन

Shafqat Amanat Ali: 'मितवा' फेम गायक शफकत अमानत अली कॅन्सरशी झुंज देत होते; आता पुन्हा संगीतविश्वात परतणार

Mitwa Singer: 'मितवा' फेम सुप्रसिद्ध गायक शफकत अमानत अली सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गायकाने आपल्या

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध