IPL 2027 स्पर्धेत रोहित शर्माकडे पुन्हा येणार कर्णधारपदाची धुरा? असं कसं होऊ शकते? ते समजून घ्या

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल होण्याची शक्यताआहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्ता आहे. त्याला कारणंही तसंच आहे. चला जाणून घेऊयात असं का होऊ शकते ते..

1/5 आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची सोपण्याचा विचार करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल पदकं जिंकली आहेत. (Photo: ANI)

2/5 आपीएल 2024 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केलं होतं. तसेच रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून त्याच्याकडे सोपवलं होतं. तेव्हापासून तीन पर्वात रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धा खेळला. पण या तिन्ही वर्षात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. (Photo: ANI)

3/5 रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर केल्यानंतर चाहत्यांनी प्रचंड विरोध केला. इतकंच काय तर हार्दिक पांड्याला भर मैदानात डिवचण्याची संधी सोडली नाही. इतकंच काय तर ड्रेसिंग रूममध्येही तणावाचं वातावरण असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मुंबई इंडियन्स व्यवस्थापन कर्णधार बदलण्याच्या तयारी आहे.(Photo: ANI)

4/5 रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स व्यवस्थापन रोहित शर्मावर पुन्हा एकदा विश्वास टाकण्याच्या तयारीत आहे. इतकंच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचं नावंही आहे. पण यात रोहित शर्माचं नाव आघाडीवर आहे. (Photo: ANI)

5/5 मुंबई इंडियन्स कर्णधार बदलणार या चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्याबाबत सस्पेन्स आहे. हार्दिक पांड्याने फ्रेंचायझी सोडण्याची इच्छा आधीच व्यक्त केली आहे. आता फ्रेंचायझीसाठी ट्रेडसाठी इतर फ्रेंचायझींसोबत संपर्क साधत आहे. असं असताना रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा दावा आणखी मजबूत होताना दिसत आहे. (Photo: ANI)
Comments
Add Comment

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू