Nashik: नाशिकच्या ' या ' भागात उद्या वीजपुरवठा बंद

नाशिक: नाशिक शहरातील महावितरणच्या उपनगर विद्युत उपकेंद्रातील विद्युत वाहिनीवर तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने शनिवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत उपनगर विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या नाशिक रोड या विद्युत वाहिनीवरील वीज पुरवठा टप्याटप्याने बंद राहणार आहे.

यामध्ये खालील परिसरातील वीजपुरवठा प्रभावित राहील.
नाशिक-पुणे रोड, उपनगर पोलीस स्टेशन परिसर, आयएसपी गेट, जय भवानी रोड, डावखरवाडी, शिखरेवाडी, प्रधान नगर, दत्त मंदिर सिग्नल परिसर, टारझन मॉल आणि ढोबळे नगर या भागातील टप्याटप्याने वीजपुरवठा बंद राहणार आहे.

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा त्यापूर्वीच सुरू करण्यात येईल. संबंधित वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

FDA Raids : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 35 टनांहून अधिक असुरक्षित अन्नसाठा जप्त

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घेतलेल्या राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत अन्न सुरक्षेचे नियम पायदळी

Mumbai Local Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! रविवारी मेगाब्लॉक; कधी, कुठे असेल? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई: प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी अर्थात, 25 ऑक्टोबर 2026 रोजी मध्य रेल्वे आणि

IND W vs ZIM W: जिंतीमनी कालिटा भारताची खेळाडू क्रमांक 159, पहिल्याच सामन्यात अशी होती कामगिरी

[caption id="attachment_1068670" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला वनडे सामना होत आहे. हा सामना वडोदरात होत

INDW vs ZIMW: भारतीय महिला संघाने पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेला नमवलं, असा झाला सामना

भारताने झिम्बाब्वेला टी20 मालिकेत 3-0 ने मात दिली होती. त्यानंतर वनडे मालिकेला सुरूवात झाली असून पहिल्या सामन्यात

Shah Rukh Khan And Kajol Devgan DDLJ Movie: पुन्हा एकदा त्याच थिएटरमध्ये राज- सिमरनच्या DDLJ ने इतिहास रचला, नेमका विक्रम काय केला?

मुंबई: 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील खूप मोलाचा मानला जाणारा लोकप्रिय

टर्कीच्या खाणीत थरकाप उडवणारा स्फोट! काळजात धस्स आणणाऱ्या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू, अजूनही एक जण आतच अडकले

अंकारा: टर्कीच्या उत्तर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. काळ्या