Prajakta Mali: प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग!

प्राजक्ता माळीला सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता नेमकं कारण काय आहे? चला जाणून घेऊया...

1/6 मराठसिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी तिचा लुकमुळे आणि चित्रपटांमुळे कायमच चर्चेत असते. आताही ती तिचा पोस्टमुळे ट्रोल होताना दिसत आहे. तिला प्रेक्षकांच्या कमेंट्सचा सामना करावा लागत आहे.

 

2/6 प्राजक्ता माळी सध्या तिचा नवीन येणाऱ्या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ती लवकरच आदिनाथ कोठारे सोबत चित्रपटाचा मुख्यभूमीकेत दिसणार आहे. प्राजक्ता माळी सोशियल मीडियाचा माध्यमातून चात्यांशी संपर्क साधतच असते. तिचा पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिने शेअर केलेल्या फोटोसमुळे ट्रॉल होताना दिसते आहे.

 

3/6 प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जगत् पिता ब्रम्हा मंदिर पुष्कर, (राजस्थान) येथील दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

4/6 प्राजक्ताने दर्शन घेतल्यानंतर फोटो शेअर करत, सबंध जगात ब्रम्हाजींची खूप कमी मंदिरे आहेत, हे सर्वात प्रसिद्ध. ब्रम्हदेवाने आपल्या मंत्रोच्चाराने एक स्त्री निर्माण केली. तीला वाणी, बुद्धी, वेदांचं सामर्थ्य दिलं. जगातील सर्व मनुष्यांच्या जीभेवर सदैव नृत्य करशील असा आशिर्वाद दिला. ती इतकी सुंदर निपजली की जेव्हा ती प्रकटली तेव्हा स्वतः ब्रम्हदेव तीच्यावर भाळले.

 

5/6 पुढे ती असे ही म्हणाली, स्वतः जन्म दिलेल्या मुलीवर भाळले म्हणून भगवान शिवानं त्यांना शाप दिला की पृथ्वीवर त्यांना कोणी पूजणार नाही. पुणे विद्यापीठात नृत्यांचं शिक्षण घेत असताना “सरस्वती कौतूकम् “ मध्ये ही कथा मी सादर करायचे, त्याची आज खूप आठवण आली.

 

6/6 तिचा या पोस्टमुळे ती खुप ट्रोल होताना दिसत आहे. काहींनी तिला अस ही म्हंटल आहे कि, 'घरचे देव आधी पाळायचे आणि मग बाहेरचे. 'घरची कुळ देवी आणि घरचे कुळ दैवत पहिले' असे ही म्हंटले आहे.

 

 
Comments
Add Comment

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : २२ वर्षांच्या इंजिनिअरला मध्य प्रदेशातून अटक; जामिनावर सुटताच रचला होता नवा कट!

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या तपासात मुंबई

Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घरात राडा झाल्यानंतर काशवी बॅकफूटवर; म्हणाली, दुसऱ्याच्या चारित्र्यावर...माफी मागितली पण लव गिलच्या नावासमोर मौन!

मुंबई : प्रसिद्ध गेमिंग स्टार स्काउटची (ScoutOp) गर्लफ्रेंड काशवी हिरानंदानी हिने 'बिग बॉस २०' (Bigg Boss 20) च्या एका वादग्रस्त

गोविंदाने सुनीतासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, ‘मी हिंदू, आमच्याकडे 'घटस्फोट' शब्द…’

मुंबई: बॉलिवूडमधील हिरो नंबर 1 म्हणून फेमस असलेला अभिनेता गोविंदा अहुजा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक

‘रामायण’च्या प्रमोशनसाठी रणबीर-साई पल्लवी ‘KBC’मध्ये; अमिताभ बच्चन यांचा किस्सा ऐकून हसू आवरेना!

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या रामायण चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. चित्रपटातील

Shilpa Rao: बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये शिल्पा राव यांच्या अपमानाचा ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने व्यक्त केला निषेध

शनिवारी (२४ ऑक्टोबर) मुंबईच्या बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट मध्ये गायिका शिल्पा राव आपला कार्यक्रम पूर्ण करू शकली

Magzine Movie: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट, अभिनेत्याची आठवण करून देणाऱ्या 'मॅगझिन' मध्ये काय आहे खास?

एखाद घर आणि चांगल्या सुख सोयी असतील तर दुसर कायच हवं असत ना माणसाला.. पण या सगळ्यात मनाला पडणाऱ्या प्रश्नांची