सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजातील प्रत्येक प्रतीकाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या

Nashik : बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भूमीत सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद झाला आहे. आज दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर पंचवटीतील रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजाचे आरोहण करण्यात आले. त्याचवेळी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.


श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त उभारण्यात आलेला धर्मध्वज हा अमृत कुंभाची पौराणिक परंपरा, ज्योतिषीय कालचक्र आणि गोदावरीच्या तीर्थपरंपरेचे प्रतीक आहे. ध्वजावरील प्रत्येक प्रतीकाला विशेष महत्त्व आहे. ते नेमके काऊ जाणून घेऊ.


सूर्य, चंद्र आणि बृहस्पती : अमृत कुंभाच्या रक्षणाशी संबंधित पौराणिक परंपरेचे प्रतीक.


बृहस्पती आणि सिंह : बृहस्पतीचा सिंह राशीतील प्रवेश हा सिंहस्थ पर्वाच्या कालगणनेचा महत्त्वाचा आधार.


बारा घंटा : बारा राशी आणि बृहस्पतीच्या भ्रमणचक्राचे प्रतीक.


मगर : गोदावरी नदीचे वाहन.


ॐकार आणि स्वस्तिक : मंगलचिन्हे.


दशदिशा : पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ऊर्ध्व आणि अवाच्य दिशा यांतून सिंहस्थ पर्वाची व्यापकता दर्शवली आहे.


​ह्रीं : वैश्विक चेतना, माया आणि सृजनशक्तीचे ध्वनीरूप प्रतीक.


अशा प्रकारे अमृत कुंभाची परंपरा, ज्योतिषीय कालचक्र, गोदावरी आणि दशदिशांचे प्रतीकात्मक दर्शन म्हणजे सिंहस्थ धर्मध्वज.

Comments
Add Comment

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; तापमानात वाढ, काही भागांत हवेची गुणवत्ता खालावली!

शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी मुंबई आणि उपनगरातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला, तर शहरभर अंशतः ढगाळ वातावरण

Latur Blast : लातूरमध्ये कुरिअरच्या टेम्पोत भीषण स्फोट; एक जण गंभीर जखमी, वाहनात बंदूक आढळल्याने खळबळ

Latur News: लातूर शहरात कुरिअरची पार्सल घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. कुरिअरचे

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ; लंडनहून परतलेल्या तरुणीचा आलिशान फ्लॅटमध्ये कुजलेला मृतदेह आढळला

गहुंजे येथील एका आलिशान गृहप्रकल्पात उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात प्रचंड

भक्तीरसात न्हाऊन निघालेली नाशिक नगरी; रामकुंडावर उसळली जनसागराची गर्दी

[caption id="attachment_1070855" align="aligncenter" width="800"] पंचवटीतील पवित्र रामकुंडावर वेदमंत्रांच्या जयघोषात मुख्य धर्मध्वजारोहणाचा ऐतिहासिक

Sanjay Gupta : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 Sanjay Gupta : हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाला’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’

Nashik Kumbh Mela Dhwajarohan: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्वाचा ऐतिहासिक प्रारंभ! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (३१ ऑक्टोबर) रामकुंड आणि कुशावर्त येथे ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.