Nashik Kumbh Mela Dhwajarohan: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर धार्मिक विधींना प्रारंभ!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर धार्मिक विधींना प्रारंभ!

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (३१ ऑक्टोबर) रामकुंड आणि कुशावर्त येथे ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर कुशावर्त येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२:०२ वाजता 'महाध्वजारोहण' संपन्न होईल. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नाशिक येथील रामकुंडावर दाखल झाल्या असून धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीत यज्ञाला सुरुवात झाली असून या नंतर त्या गोदावरी पूजन करतील.

या शुभप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित आहेत.

पवित्र रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन

रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य पूजाविधी सुरू
Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : फुलांची सजावट, मान्यवरांची उपस्थिती ; गोदाघाटावर भक्तिमय वातावरण

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज औपचारिक प्रारंभ होणार आहे. आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी

Pune News: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! PMPML बस प्रवासात 50 टक्के सवलत; 1 नोव्हेंबरपासून नवा निर्णय लागू

Pune News: पुणे,

Census of India : 2027 च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार सुरुवात, काही राज्यांमध्ये नोंदणी लांबणीवर

केंद्र सरकारने अखेर देशातील आगामी जनगणनेची अधिकृत घोषणा करत तिचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताचे जनगणना

Simhastha Kumbh Mela : नाशिकमध्ये आज सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा; राष्ट्रपतींसह दिग्गज नेते उपस्थित राहणार, शहरात कडेकोट तयारी

Nashik News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी (31 ऑक्टोबर) नाशिकमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडणार

Manisha Bhanwala : 'दंगल गर्ल' मनीषा भानवालाने रचला इतिहास; जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

Manisha Bhanwala : भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे.

'रोजा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे चेन्नईत निधन; सिनेसृष्टी शोकसागरात

भारतीय चित्रपटसृष्टीवर आणि विशेषतः दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर एक मोठा आघात झाला आहे. गाजलेला चित्रपट 'रोजा' फेम