Sayali Sanjeev: दिवाळीत सायली संजीवचा मराठमोळा अंदाज! गुलाबी पैठणीतील सुंदर फोटो पाहून चाहते घायाळ

गुलाबी पैठणीचा साज, पारंपरिक दागिन्यांची नजाकत आणि सायली संजीवच्या हास्याची मोहिनी!

गुलाबी पैठणीचा साज, पारंपरिक दागिन्यांची नजाकत आणि सायली संजीवच्या हास्याची मोहिनी!

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव हिने यंदाच्या दिवाळीनिमित्त गुलाबी रंगाच्या सुंदर कांजीवरम पैठणीमध्ये खास फोटोशूट केले आहे.

हिरव्या ब्लाउजसह पारंपरिक दागिने, हिरव्या बांगड्या आणि आकर्षक हेअरस्टाइलने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.

तिच्या या मराठमोळ्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सायलीच्या या सुंदर दिवाळी लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

थिएटरमध्ये तुफान कमाई केल्यानंतर 'हनुमान अंश' OTT वर रिलीज होणार, कुठे होणार रिलीज; जाणून घ्या तारीख

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित, 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. 2

कतरिना विकीने चाहत्यांना दिलं दिवाळी गिफ्ट! मुलगा विहानचा फोटो सोशल मीडियावर केला शेअर

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांचा मुलगा विहानसोबत पहिला स्पष्ट फोटो शेअर करत चाहत्यांना यावर्षी दिवाळीचे

Big Boss 20: माही विजची सलमान खानने केली बोलती बंद! बिग बॉसच्या निर्मात्यांवरील आरोपांना चोख उत्तर

Big Boss 20: लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस 20' प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. रोज

लाल साडी, नथ अन् मराठमोळा साज! दिवाळीत पूजा सावंतच्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ

दिवाळीचं औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज

South Cinema: ना मोठे बजेट, ना मोठा गाजावाजा! साऊथच्या या चित्रपटाने 2 दिवसांत केला चमत्कार

सध्या बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. 5 नोव्हेंबर

Salman Khan gets emotional: वडिलांच्या चित्रपटातील गाणं ऐकून सलमान खान भावुक; बिग बॉसच्या मंचावर डोळ्यांत आले अश्रू!

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या नाट्याचा प्रेक्षक आनंद घेतात, त्याचबरोबर सलमान खानची सूत्रसंचालन शैलीही खूप