उत्तराखंड राज्य स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते देहरादून येथे माहिती व जनसंपर्क विभागाच्या विकास पुस्तिका-2026 ‘सशक्त नेतृत्व, विकास की ऊँची उड़ान’चे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत राज्याच्या विकास प्रवासासह विविध जनकल्याणकारी योजना आणि सरकारी उपलब्धींचा आढावा घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराखंडला विकसित आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने वेगाने काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांतील प्रगतीवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.
November 9, 2026 06:33 PM
November 9, 2026 06:22 PM
कोलकात्यातील २५ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. कोलकाता येथे लिव्ह इनमध्ये राहणारे जोडपे
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
November 9, 2026 06:14 PM
वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि इराणमधील (Iran) भू-राजकीय संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे. इराणचे
November 9, 2026 05:36 PM
भुवनेश्वर : भारतीय नौदलाच्या इतिहासात एका नव्या आणि अत्यंत अभिमानास्पद अध्यायाची भर पडत आहे. ओडिशातील प्रसिद्ध
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
November 9, 2026 05:13 PM
तिरुपल्ली : दिवाळीच्या सणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असले, तरी नियम मोडून फोडलेल्या फटाक्यांमुळे तमिळनाडूतील
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
November 9, 2026 04:37 PM
रांची : झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील चौपारण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दनुआ घाटीत सोमवारी एक भीषण
November 9, 2026 04:24 PM
सोमवारी (९ नोव्हेंबर) सकाळी गोरखपूर दौऱ्यावर असताना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ
All Rights Reserved View Non-AMP Version