
Kolkata- Mumbai Flight Threat: कोलकाता- मुंबई विमानाला अपहरणाची धमकी, विमानामध्ये चिठ्ठी सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क
कोलकात्याहून मुंबईकडे येणारं, एअर इंडिया कंपनीचं विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली आहे. विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
November 11, 2026 12:30 PM

Comments
संबंधित बातम्या
आणखी वाचा >






