Prahaar Marathi News Live, 11 November 2026 : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Prahaar Marathi News Live Updates: राज्यातील ताज्या राजकीय हालचाली, हवामान अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि देश-विदेशातील सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स येथे पाहा.

Prahaar Marathi News Live दिनांक 11 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय राजकारण, अर्थजगत, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवसभरातील सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर
Live Updates

Prahaar Marathi News Live Updates: मंत्रालयाच्या कँटीनमध्ये मिळणार शेगावची कचोरी, पुणेरी मिसळ

मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनमधील खाद्यपदार्थांच्या दर्जात सुधारणा करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यानुसार या दोन्ही कँटीनमध्ये शेगावची कचोरी, पुणेरी मिसळ यांसारख्या प्रादेशिक खाद्यपदार्थांसह बीट कबाब, दलिया उपमा, मंचाव सूप, उकडलेला मका आणि हराभरा कबाब अशा सुमारे ५४ नव्या पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. तेलकट आणि आरोग्यास अपायकारक पदार्थांवरील अवलंबित्व कमी करून कर्मचाऱ्यांना चव आणि पोषण यांचा समतोल साधणारे पर्याय उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Prahaar Marathi News Live Updates: मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण? हार्दिक पांड्याला सोडलं आणि अर्शदीप सिंगला घेतलं

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठा करार झाला आहे. या करारानुसार हार्दिक पांड्या पंजाब किंग्सकडून, तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. त्यामुळे आता कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरीत दिवाळीच्या तोंडावर महालक्ष्मी मिनी मॉल खाक; कोटींचे नुकसान

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील अतिशय वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मारुती मंदिर परिसरातील के. सी.

NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण आमच्याशिवाय होणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समान नागरी कायदा आणण्यावर सरकार ठाम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावरून राज्यात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीची चाहूल! किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट; पुढील काही दिवस हवामान कोरडे

Weather News: महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने

Gokul Milk Union : गोकुळच्या संदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या बाजूने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका; राहुल गांधींवरही टीका

मुंबई : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे महायुतीने सत्ता

Pratiksha Nagar Fire : वडाळ्यात 2 ते 4 झोपड्यांना आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

Mumbai News: मुंबईतील वडाळा येथील प्रतीक्षा नगर परिसरात आगीची घटना घडली. माला गार्डनजवळील सुमारे 2 ते 4 झोपड्यांना आग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या