Anirudh Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्याच लग्न थाटामाटात पार पडलं, ग्रीसमधील लग्नाचे फोटो आले समोर

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन यांनी ग्रीसमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नातील खास फोटो आणि लूक सध्या चर्चेत आहेत.

1/5 1. अखेर अनिरुद्ध-काव्या विवाहबंधनात!
प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांनी ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये लग्नगाठ बांधली. (Photo: Insatgram/ Twitter)

2/5 2. ग्रीसमध्ये पार पडला शाही विवाहसोहळा
कुटुंबीय आणि जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला.(Photo: Instagram/Twitter)

3/5 3. अनिरुद्धचा रॉयल लूक चर्चेत
अनिरुद्धने आयव्हरी रंगाचा पारंपरिक कुर्ता आणि वेश्टी परिधान केली होती. (Photo: Instagram/Twitter)

4/5 4. काव्याचा ब्रायडल लूक पाहिलात का?
काव्याने ब्लश पिंक रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. (Photo: Instagram /Twitter)

5/5 5. लग्नाला रजनीकांत यांची खास उपस्थिती
सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. (Photo: Instagram/ Twitter)

 
Comments
Add Comment

Pravin Tarde Birthday: तो ब्लाॅकबस्टर आहे, तो डायलाॅगमास्टर आहे...प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त विजू मानेंची खास पोस्ट

Pravin Tarde Birthday: 'देऊळ बंद' फेम मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आज

Rohit Shetty on viral FB comment: रोहित शेट्टी यांचा खुलासा, फेसबुकवरील पोस्ट माझी नाही, बनावट खात्यांपासून सावध राहा

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका वादावर अखेर मौन सोडले आहे. त्यांच्या

Ranveer Sinh Grandfather: रणवीर सिंगच्या आजोबांचे निधन; बहीण सौम्याने शेअर केली भावूक पोस्ट

Ranveer Sinh: दिवाळीनिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या घरी दुःखद घटना घडली आहे.

IPL ची 'मिस्ट्री गर्ल' काव्या मारन अडकणार विवाहबंधनात! संगीतकार अनिरुद्धसोबत ग्रीसमध्ये साखरपुडा

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह-मालक काव्या मारन यांचा १० नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये

Marathi Entertainment News: 13 वर्षांनंतर पुन्हा जमणार ललित-प्राजक्ताची जोडी! नव्या चित्रपटातील सीन लीक?

Marathi Entertainment News: मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री

Ramayana Oscar 2027: रणबीर कपूरच्या रामायणची ऑस्करच्या शर्यतीत एंट्री?

मुंबई: बॉलीवूडचे ख्यातनाम आणि अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित व महाकाय