Maatrubhumi: सलमानच्या 'मातृभूमी'मधील 5 संवाद प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झाले

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटातील काही डायलॉग हिट झाले आहेत. ट्रेलरमधील अनेक संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहेत. ते कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया.

Maatrubhumi: बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात घडलेल्या भारत-चीन सैनिकांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंहही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील ॲक्शन सीन्स आणि सलमानचा लूक यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटातील काही डायलॉग हिट झाले आहेत. ट्रेलरमधील अनेक संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहेत. ते कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया.



सलमान खान आणि चित्रांगदा सिंग यांचा बहुप्रतिक्षित 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' हा चित्रपट येत्या 4 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. पण प्रेक्षकांचे खरे लक्ष वेधून घेत आहेत ते या चित्रपटातील संवाद. हे संवाद सोशल मीडियावर वेगाने आपली छाप पाडत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाचे संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. 'मातृभूमी' यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, नंतर हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता तो 4 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.


मातृभूमी चित्रपटातील 5 हिट संवाद


1. “अरे वाह! भाषा समझते हैं, भावनाएं भी समझेंगे!”


2. “सचेज़वान में कुछ काला है!”

3. “हम सैनिक हैं, हम ऐसे दिनों के लिए ही बने हैं."

4. “यह तो सुना होगा, एक बिहारी सौ पर भारी!”

5. “मौत से क्या डरना, उसे तो आना है!”

तसेच एकाच दिवशी प्रदर्शित होणारा ' ईथा' या श्रद्धा कपूरच्या चित्रपटाला सलमान खानने एक खास संदेश दिला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. त्याने असेही लिहिले आहे, " ईथासाठी खूप खूप शुभेच्छा."
Comments
Add Comment

Kavya Maran In Laws: काव्या मारनच्या सासरची श्रीमंती किती? सासरे अभिनेते, तर सासू आहेत प्रसिद्ध नृत्यांगना!

काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. काव्या

Marathi Entertainment News: प्रवीण तरडेंसाठी सुबोध भावेंची खास आठवण; जुन्या फोटोसोबत नव्या नाटकाची घोषणा!

मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकारांच्या मैत्रीचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. काही कलाकारांची मैत्री

Ramayana Box Office Collection: सात दिवसांत 'रामायण'ची 934 कोटींची कमाई! रणबीर कपूरचा चित्रपट 1000 कोटींच्या दिशेने

सध्या चित्रपटसृष्टीत रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय महाकाव्य रामायणावर

Avinash Arun Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे पहिली पत्नी

Avinash Arun Second Marriage: नुकताच ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ (Prahaar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे

Kiara Advani News: ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सवर सिद्धार्थची प्रतिक्रिया; कियाराने केला खुलासा!

‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कियारा अडवाणी अभिनेता यशसोबत

Aamir Khan Productions : आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची एकत्रित झेप; भव्य मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी सज्ज!

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंट एकत्र येणार डिजिटल मनोरंजन क्षेत्रात नव्या मायक्रोड्रामा